Proverbs 30:15 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
काही लोकांना जे जे घेणे शक्य असते ते ते घ्यायाला आवडते. ते फक्त ‘मला दे,’ ‘मला दे’ एवढेच म्हणत असतात. तीन गोष्टी कधीही समाधानी नसतात, खरे म्हणजे चार, ज्याना कधीही पुरेसे मिळत नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जळवेच्या दोन कन्या आहेत, त्या “दे, दे” असे ओरडत असतात; कधी तृप्त होत नाहीत अशा तीन वस्तू आहेत; “पुरे” म्हणून कधी म्हणत नाहीत अशा चार वस्तू आहेत;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“जळूला दोन मुली आहेत. ‘दे! दे!’ असे त्या ओरडतात. “अशा तीन गोष्टी आहेत त्या कधीही समाधानी नसतात, ‘पुरे झाले!’ असे कधीही न बोलणार्या चार गोष्टी आहेत:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जळवेच्या दोन मुली आहेत, त्या दे, व दे अशा ओरडतात. तीन गोष्टी कधीही समाधानी नसतात, चार गोष्टी, कधीही पुरे म्हणत नाही.