Proverbs 30:16 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मृत्यूची जागा, वांझ स्त्री, पाऊस हवा असलेली कोरडी जमीन आणि रुद्र भीषण, न विझवता येणारी आग.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्या ह्या: अधोलोक, वांझेचे उदर, पाण्याने कधी पोट भरत नाही अशी पृथ्वी, “पुरे” म्हणून कधी न म्हणणारा अग्नी.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अधोलोक आणि वांझ गर्भाशय; भूमी, जिचे पाण्याने कधीही समाधान होत नाही, अग्नी, जो कधीही म्हणत नाही, ‘पुरे झाले!’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मृत्यूची जागा, वांझ उदर, पाण्याने तहानलेली पृथ्वी आणि जो अग्नी पुरे कधी म्हणत नाही.