Proverbs 30:18 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तीन गोष्टी माझ्या समजण्यापलिकडे आहेत, खरं म्हणजे चार गोष्टी, ज्या मी समजू शकत नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तीन गोष्टी माझ्या समजापलीकडे आहेत, चार मला कळत नाहीत:
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“मला फारच आश्चर्यचकित करणार्या तीन गोष्टी आहेत. चार गोष्टी मला समजत नाहीत:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मला तीन गोष्टी फार आश्चर्याच्या वाटतात, चार गोष्टी, ज्या मी समजू शकत नाही.