Proverbs 30:19 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आकाशात उडणारा गरुड, दगडावर चालणारा साप, समुद्रात जाणारे जहाज आणि स्त्रीच्या प्रेमात पडलेला पुरुष
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
गरुडाचे आकाशात उडणे, सर्पाचे खडकावर सरपटणे, जहाजाचे समुद्रावर चालणे, व पुरुषाचा तरुणीशी संबंध.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
गरुडाचा आकाशातील मार्ग, खडकावरून सरपटणारा साप, खवळलेल्या समुद्रात तरंगणारे जहाज, पुरुषाचा तरुणीशी संबंध?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आकाशात उडणाऱ्या गरुडाचा मार्ग; दगडावर चालणाऱ्या सापाचा मार्ग, समुद्राच्या हृदयात जाणाऱ्या जहाजाचा मार्ग, आणि तरुण स्त्रीबरोबर पुरुषाच्या संबंधाचा मार्ग,