Proverbs 30:21 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तीन गोष्टी पृथ्वीवर संकटे आणतात, खरे म्हणजे चार गोष्टी, ज्यांचा भार पृथ्वी पेलू शकत नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तीन गोष्टींनी भूमी कंपित होते, चार्हींचा भार तिला सहन होत नाही;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“तीन गोष्टीमुळे पृथ्वी हादरते, चार गोष्टी ती सहन करू शकत नाही:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तीन गोष्टीने पृथ्वी कांपते, आणि चार गोष्टी तिला सहन होत नाहीत.