Proverbs 30:22 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
राजा होणारा सेवक, मूर्ख माणूस ज्याच्याकडे त्याला लागणाऱ्या सर्व वस्तू आहेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्या ह्या: राजा झालेला दास, अन्नाने तुडुंब पोट भरलेला मूर्ख,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एक नोकर जो राजा होतो, देवहीन मूर्ख ज्याला भरपूर खाण्यास मिळते,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जेव्हा दास राजा होतो, अन्नाने तुडुंब पोट भरलेला मूर्ख;