Proverbs 30:24 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पृथ्वीवरच्या चार गोष्टी अगदी लहान आहेत पण त्या अतिशय शहाणपणाच्या आहेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
लहान व अत्यंत शहाणे असे चार प्राणी पृथ्वीवर आहेत:
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“पृथ्वीवर चार लहान जीव आहेत, तरी त्या अत्यंत बुद्धिमान आहेत:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पृथ्वीवरच्या चार गोष्टी अगदी लहान आहेत; पण त्या अतिशय शहाणपणाच्या आहेत.