Proverbs 30:25 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मुंग्या अगदी लहान आणि दुर्बल असतात पण तरी ही त्या उन्हाळाभर अन्न साठवतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मुंग्या अशक्त कीटक आहेत, तरी उन्हाळ्यात त्या आपले अन्न साठवून ठेवतात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मुंग्या, दुर्बल प्राणी आहेत, तरीही उन्हाळ्यात ते त्यांचे धान्य साठवून ठेवतात;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मुंग्या अगदी लहान आणि दुर्बल असतात, पण तरीही त्या उन्हाळ्यात आपले अन्न साठवतात.