Proverbs 30:26 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ससा अगदी लहान प्राणी आहे. पण ते खडकात आपले घर करतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ससे हे सशक्त प्राणी नाहीत, तरी ते खडकांत आपली बिळे करतात;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
खडकातील ससे अगदी नाजूक प्राणी! तरी ते खडकात स्वतःचे घर बनवतात;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ससे हे सशक्त प्राणी नाहीत, पण ते खडकात आपले घर करतात.