Proverbs 30:28 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पाली हाताने पकडण्याइतक्या लहान असतात. पण तुम्ही त्यांना राजाच्या घरातदेखील पाहू शकता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पाल हाताने धरता येते; तरी ती राजमहालात असते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पाल, त्यांना हाताने पकडणे शक्य आहे, तरीपण त्या राजांच्या महालात सापडतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पाल आपण हातानी पकडू शकतो, तरी ती राजाच्या महालात सापडते.