Proverbs 30:29 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तीन गोष्टी चालताना फार महत्वाच्या वाटतात, खरे म्हणजे चार.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
डौलदार चालणारे तीन प्राणी आहेत, चौघांची चाल सुरेख आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“तीन गोष्टी आहेत, ज्यांची चाल अत्यंत डौलदार असते, चार प्राणी ज्यांची हालचाल डौलदार असते:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जे आपल्या चालण्यात डौलदार असतात असे तीन प्राणी आहेत, चौघांची आपली चालण्याची ढब सुरेख आहे,