Proverbs 30:3 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मी शहाणा व्हायला शिकलो नाही, आणि मला देवाबद्दल काहीही माहीत नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परमपवित्राचे ज्ञान मला व्हावे इतके सुज्ञान मी शिकलो नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी सुज्ञता शिकलो नाही, तसेच मला पवित्र परमेश्वराचे ज्ञानही नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी ज्ञान शिकलो नाही, आणि जो पवित्र त्याचे ज्ञान मला नाही.