Proverbs 30:32 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जर तुम्ही मूर्ख असाल आणि इतरांपेक्षा आपण चांगले आहोत असे तुम्हाला वाटत असेल आणि तुम्ही वाईट गोष्टींच्या योजना आखत असाल तर तुम्ही ते थांबवा आणि तुम्ही काय करीत आहात याचा विचार करा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तू गर्वाने ताठ होण्याचे मूर्खत्व केलेस, अथवा मनात दुष्कर्म योजलेस; तर तू आपल्या मुखावर हात ठेव.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“जर तू आत्मप्रशंसेने फुगून मूर्खपणा केला असशील किंवा दुष्ट योजना आखली असशील, तर हातांनी आपले तोंड झाकून घे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जर तू गर्वाने ताठ होण्याचे मूर्खत्व केले किंवा दुष्टता योजिली तर आपला हात आपल्या मुखावर ठेव.