Proverbs 30:7 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
देवा मी मरण्यासाठी तुला दोन गोष्टी करायला सांगणार आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी तुझ्याजवळ दोन वर मागतो; मी मरण्यापूर्वी ते मला दे, नाही म्हणू नकोस;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“हे याहवेह, मी दोन कृपादानांची याचना करतो; माझ्या मरणापूर्वी मला नकार देऊ नका:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी तुझ्याजवळ दोन गोष्टी मागतो, मी मरण्यापूर्वी त्या मला देण्याचे नाकारू नको.