Proverbs 31:1 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ही लमुएल राजाची नीतिसूत्रे आहेत त्याच्या आईने त्याला या गोष्टी शिकवल्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
लमुएल राजाची वचने म्हणजे त्याच्या आईने त्याला शिकवलेली देववाणी:
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
राजा लमुवेलची ही नीतिसूत्रे—त्याच्या आईने प्रेरणेने शिकविलेली ही वचने आहेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ही लमुएल राजाची वचने आहेत त्याच्या आईने त्यास शिकवलेली देववाणीः