Proverbs 31:11 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तिचा नवरा तिच्यावर अवलंबून असतो. तो कधीही गरीब होणार नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तिच्या पतीचे मन तिच्यावर भरवसा ठेवते; त्याला संपत्तीची वाण पडत नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तिचा पती तिच्यावर पूर्ण भरवसा ठेवतो, आणि त्याला कोणत्याही मोलवान वस्तूची उणीव पडत नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तिच्या पतीचे मन तिच्यावर भरवसा ठेवते, तो कधीही गरीब होणार नाही.