Proverbs 31:13 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ती नेहमी लोकर आणि कापड तयार करण्यात मग्न असते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ती लोकर व ताग खटपटीने मिळवते, आणि आनंदाने आपल्या हातांनी काम करते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ती लोकर व ताग मिळविते आणि कामात गर्क राहून ते पिंजते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ती लोकर आणि ताग निवडते, आणि आपल्या हातांनी आनंदाने काम करते.