Proverbs 31:15 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ती भल्या पहाटे उठते तिच्या कुटुंबासाठी अन्न शिजवते आणि नोकर मुलींना काय करायचे ते सांगते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
रात्र सरली नाही तोच ती उठून कुटुंबाच्या अन्नसामग्रीची व्यवस्था करते, आणि आपल्या दासींना त्यांचा अन्नाचा वाटा देते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ती रात्र सरताच उठते; आणि तिच्या कुटुंबीयांच्या भोजनाचा प्रबंध करते आणि दासींना त्यांचा वाटा पुरविते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
रात्र गेली नाही तोच ती उठून, आपल्या कुटुंबासाठी अन्न शिजवते, आणि नोकर मुलींना काय करायचे ते काम वाटून देते.