Proverbs 31:16 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ती जमिनी बघते आणि विकत घेते. तिने साठवलेल्या पैशांचा उपयोग करुन ती द्राक्षाचे मळे लावते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शेताची चौकशी करून ते ती विकत घेते; ती आपल्या हातच्या कमाईने द्राक्षांचा मळा लावते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ती शेत घेण्याचा विचार करते, आणि ते विकत घेते; तिच्या मिळकतीमधून ती द्राक्षमळा लावते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ती शेताविषयी विचार करून ते विकत घेते, ती आपल्या हातांच्या श्रमाने द्राक्षाचे मळे लावते.