Proverbs 31:17 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ती खूप काम करते. ती खूप शक्तिवान आहे. आणि सर्व काम करण्यात तरबेज आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ती बलरूप पट्ट्याने आपली कंबर बांधते; ती आपले बाहू नेटाने कामाला लावते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ती उत्साही व कष्टाळू आहे. कामे पूर्ण करण्यासाठी तिचे बाहू सशक्त आहेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ती स्वतःला बलरुप पोशाख घालते, आणि आपले बाहू बळकट करते.