Proverbs 31:19 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ती स्वत:चे सूत स्वत: कातते आणि स्वत:चे कपडे विणते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ती चाती आपल्या हाती घेते, ती हातांनी चरकी धरते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ती तिच्या हातांमध्‍ये चाती धरते, आणि ती बोटांनी चरकी चालविते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ती आपला हात चातीला लावते, आणि ती गुंडाळलेला दोरा धरते.