Proverbs 31:24 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ती खूप चांगली उद्योगी - स्त्री असते. ती कपडे आणि पट्टे तयार करते आणि ती त्या वस्तू त्या व्यापाऱ्यांना विकते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ती तागाची वस्त्रे करून विकते, व्यापार्‍यांना कमरबंद विकत देते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ती तागाची वस्त्रे करून विकते आणि व्यापार्‍यांना कमरबंद पुरविते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ती तागाची वस्त्रे करते आणि ते विकते, ती व्यापाऱ्यांना कमरबंध पुरवते.