Proverbs 31:25 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ती खूप ताकतवान आहे आणि लोक तिला मान देतात ती भविष्याबद्दल विश्वास आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बल व प्रताप हीच तिची वस्त्रे आहेत, ती पुढील काळाविषयी निश्चिंत राहते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
बल व प्रताप तिची वस्त्रे आहेत. भविष्याबद्दल विचार करून ती आनंदी होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बल व आदर तिचे वस्त्र आहेत, आणि ती येणाऱ्या काळामध्ये आनंदी राहू शकते.