Proverbs 31:28 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तिची मुले तिच्याबद्दल चांगले बोलतात. तिचा नवरा तिच्याबद्दल अभिमान बाळगतो आणि म्हणतो,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तिची मुले उठून तिला धन्य म्हणतात, तिचा नवराही उठून तिची प्रशंसा करून म्हणतो:
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तिची मुले उठतात आणि तिला आशीर्वादित म्हणतात; आणि तिचा पतीसुद्धा तिची प्रशंसा करतो:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तिची मुले उठतात आणि ती त्यांना जे काही आनंद देईल ते देते; तिचा पती तिची प्रशंसा करून, म्हणतो,