Proverbs 4:15 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
वाईटापासून दूर राहा. त्याच्या जवळ जाऊ नका. त्याच्या जवळून सरळ निघून जा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यापासून दूर राहा, त्याच्या जवळून जाऊ नकोस; त्यावरून मागे फीर आणि आपल्या मार्गाला लाग.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याकडे पाठ फिरव, त्यावर प्रवास करू नकोस, त्यांच्यापासून मागे वळ आणि तुझ्या मार्गाने जा,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते टाळ, त्याजवळ जाऊ नकोस; त्यापासून मागे फीर आणि दुसऱ्या मार्गाने जा.