Proverbs 4:2 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
का? कारण मी जे सांगतो ते महत्वाचे आहे आणि चांगले आहे. म्हणून माझी शिकवण कधीही विसरु नका.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण मी तुम्हांला उत्तम शिकवण देतो; माझे नीतिशिक्षण सोडू नका.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी तुम्हाला उत्तम शिक्षण देतो, म्हणून माझ्या शिक्षणाचा त्याग करू नका.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी तुम्हास चांगला सल्ला देतो; माझी शिकवण कधीही विसरु नका.