Proverbs 4:21 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तू माझ्या शब्दांना तुला सोडून जायला लावू नकोस. मी सांगतो ते लक्षात ठेव.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ती तुझ्या डोळ्यांपुढून जाऊ देऊ नकोस; ती आपल्या अंतःकरणात ठेव.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांना तुझ्या दृष्टीपासून दूर जाऊ देऊ नकोस; त्यांना तुझ्या अंतःकरणात ठेव;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ती तुझ्या डोळ्यापासून जाऊ देऊ नकोस; ती तुझ्या अंतःकरणात ठेव.