Proverbs 4:22 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जे माझी शिकवण ऐकतील त्यांना जीवन मिळेल. माझे शब्द शरीराला आरोग्यासारखे आहेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण ती ज्यांना लाभतात, त्यांना ती जीवन देतात आणि त्यांच्या सबंध देहाला आरोग्य देतात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण ज्यांना ते मिळतात, त्यांच्यासाठी ते जीवन आहेत. आणि ते त्यांच्या संपूर्ण शरीराला आरोग्य देतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण ज्यांना माझी वचने सापडतात त्यांस ती जीवन देतात, आणि त्यांच्या सर्व देहाला आरोग्य देतात.