Proverbs 4:26 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तू जे करशील त्या बाबतीत सावध राहा. चांगले आयुष्य जग.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आपल्या पायांची वाट सपाट कर; तुझे सर्व मार्ग निश्चित असोत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुझ्या पावलांसाठी असलेल्या मार्गाचा काळजीपूर्वक विचार कर, आणि तुझ्या सर्व मार्गामध्ये तू स्थिर राहा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुझ्या पावलांसाठी सपाट वाट कर; मग तुझे सर्व मार्ग सुरक्षित होतील.