Proverbs 5:17 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तुझी मुले फक्त तुझीच असायला हवीत. घराबाहेरच्या इतर लोकांबरोबर त्यांची भागीदारी असायला नको.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते केवळ तुझ्यासाठीच असोत; तुझ्याबरोबर दुसर्‍यांना त्यांचा उपयोग न घडो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते फक्त तुझ्यासाठीच असावेत, अनोळख्यांबरोबर ते कधीच वाटली जाऊ नयेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते केवळ तुझ्यासाठीच असावेत, आणि तुझ्याबरोबर परक्यांसाठी नसावेत.