Proverbs 6:12 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
दुष्ट आणि कवडीमोल माणूस खोटे बोलतो. आणि वाईट गोष्टी सांगतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अधम व दुर्जन मनुष्य उद्दामपणाचे भाषण करीत जातो;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्रास देणारा आणि दुष्कर्मी मनुष्य, जो विपरीत गोष्टी बोलत फिरतो,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दुर्जन व वाईट मनुष्य त्याच्या कपटी बोलण्याने जगतो,