Proverbs 6:13 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तो डोळे मिचकावतो आणि लोकांना मूर्ख बनविण्यासाठी खुणा करतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
डोळे मिचकावतो, पायांनी इशारा करतो, बोटांनी खुणावतो;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तो आपले डोळे मिचकावितो, आपल्या पायांनी इशारे करतो, आणि आपल्या हाताच्या बोटांनी खुणावतो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याचे डोळे मिचकावतो, आपल्या पायांनी इशारा करतो, आणि आपल्या बोटांनी खुणा करतो.