Proverbs 6:18 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ह्रदय जे वाईट गोष्टी करण्याच्या योजना आखते. पाय जे वाईट गोष्टी करायला धाव घेतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दुष्ट योजना करणारे अंत:करण, दुष्कर्म करण्यास त्वरेने धावणारे पाय,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हृदय, जे दुष्ट योजना करते पाय, जे दुष्कृत्य करण्यासाठी वेगाने धावतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मन जे वाईट गोष्टी करण्याच्या योजना आखते, पाय जे वाईट गोष्टी करायला त्वरेने धाव घेतात,