Proverbs 6:26 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
वेश्येचा मोबदला एक भाकरीचा असेल. पण दुसऱ्याच्या बायकोची किंमत म्हणून तुला तुझे जीवित द्यावे लागेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण व्यभिचारिणीच्या संगतीने मनुष्य भाकरीच्या तुकड्याला मोताद होतो; स्वैरिणी स्त्री पुरुषाच्या अमोल जिवाची शिकार करते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण एका भाकरीचे मोल देऊन वेश्या मिळू शकते, परंतु दुसर्या मनुष्याची पत्नी तुझ्या जीविताची शिकार करते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
वेश्येबरोबर झोपल्याने भाकरीच्या तुकड्याची किंमत चुकवावी लागते, पण दुसऱ्याच्या पत्नीची किंमत म्हणून तुला तुझ्या स्वतःचे जीवन द्यावे लागेल.