Proverbs 6:30 — Compare Translations
3 translations compared side by side
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
चोर भुकेला असल्यामुळे त्याने आपला जीव शांत करण्यासाठी चोरी केली तर त्याला लोक तुच्छ मानीत नाहीत;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
भुकेला असताना भूक भागविण्यासाठी जो चोरी करतो, त्याचा लोक तिरस्कार करीत नाहीत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जर चोर चोरी करताना पकडला तर लोक त्यास तुच्छ मानत नाही; तो भुकेला असताना त्याची भूक शमविण्यासाठी त्याने चोरी केली.