Proverbs 6:7 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मुंगीला राजा नाही, वरिष्ठ नाही की नेता नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तिला कोणी धनी, देखरेख करणारा किंवा अधिपती नसता
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तिला कोणीही अधिकारी, मुकादम किंवा अधिपती नाही,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तिला कोणी सेनापती अधिकारी, किंवा राजा नाही.