Proverbs 6:8 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पण उन्हाळ्यात ती सगळे अन्न गोळा करते. मुंगी तिचे अन्न साठवते आणि हिवाळ्यात तिच्याजवळ भरपूर अन्न असते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ती उन्हाळ्यात आपले अन्न मिळवते, आणि कापणीच्या दिवसांत आपले भक्ष्य जमा करून ठेवते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तरी ती तिचा अन्नसामुग्रींचा साठा उन्हाळ्यात करते आणि कापणीच्या हंगामात तिचे अन्न गोळा करते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तरी ती उन्हाळ्यात आपले अन्न तयार करते, आणि जे काय खाण्यास लागणारे कापणीच्या समयी ते जमा करून ठेवते.