Proverbs 7:12 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ती नेहमी रस्त्यातून हिंडे. ती संकटांना बोलावत सर्वत्र हिंडे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कधी रस्त्यावर, कधी चव्हाट्यावर, कधी प्रत्येक नाक्याजवळ ती टपत असते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आता तर ती रस्त्यावर आहे, आता ती चौकांमध्ये आहे प्रत्येक कोपर्यावर ती लपून बसते.)
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कधी रस्त्यात, कधी बाजारात, प्रत्येक नाक्याजवळ ती थांबून राहते.