Proverbs 7:18 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
चल, आपण सकाळ होईपर्यंत प्रेम करु या. आपण रात्रभर उपभोग घेऊ.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ये, चल, आपण सकाळपर्यंत प्रीतीने रमून तृप्त होऊ; आपण प्रेमानंदाने आराम पावू.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
चल, पहाटेपर्यंत आपण प्रीतीत यथेच्छ रमून जाऊ; आपण एकमेकांना प्रीतीचा आनंद देऊ!
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ये, आपण सकाळपर्यंत प्रीतीने भरून तृप्त होऊ; आपण वेगवेगळ्या कृतींनी प्रेम करून महान आनंद घेऊ.