Proverbs 7:26 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तिने खूप माणसांना पाडले आहे. तिने खूप जणांचा नाश केला आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण तिने बहुतांना घायाळ करून पाडले आहे; तिने वधलेल्या सर्वांची संख्या फार मोठी आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण तिने अनेकांना घायाळ करून पाडले आहे; होय, अनेक बलवान पुरुषांना तिने ठार केले आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण तिने पुष्कळांना घायाळ करून पाडले आहे, त्यांची संख्या मोजू शकत नाही.