Proverbs 7:8 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्याने वाईट स्त्रीच्या घराचा रस्ता धरला. त्याला भेटण्यासाठी ती घरातून बाहेर आली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो तिच्या घराच्या कोपर्याजवळून जाणार्या आळीतून फिरत होता; तो तिच्या घराकडच्या वाटेने
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तो तिच्या रस्त्याच्या कोपर्याजवळून जात होता, सरळ तिच्या घराच्या दिशेने जात होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो तरुण मनुष्य तिच्या कोपऱ्याजवळून जाणाऱ्या वाटेने जात होता, आणि तो तिच्या घराकडे,