Proverbs 8:2 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ते टेकडीच्या माथ्यावर जिथे रस्ते मिळतात, तिथे उभे आहेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मार्गावरील उंचवट्यांच्या शिखरांवर, चवाठ्यांवर ते उभे असते;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
रस्त्याच्या कडाला असलेल्या सर्वात उंच जागेवर, जिथे रस्ते जोडले जातात, तिथे ती उभी राहते;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
रस्त्याच्याबाजूला टेकडीच्या माथ्यावर, ज्ञान तिला चौकाकडे उभे करते.