Proverbs 8:24 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
महासागराच्या आधी माझा जन्म झाला. पाणी उत्पन्न होण्या आधी मी होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जलाशय नव्हते, पाण्याने भरलेले झरे नव्हते, तेव्हा मी जन्म पावले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा महासागर नव्हते, माझा जन्म झाला होता, तेव्हा ओसांडून वाहणारे झर्यांचे पाणीही नव्हते;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जलाशय नव्हते, पाण्याने भरलेले झरे नव्हते. तेव्हा माझा जन्म झाला;