Proverbs 8:25 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पर्वतांच्या आधी माझा (ज्ञानाचा) जन्म झाला. डोंगरांच्या आधी माझा जन्म झाला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पर्वत स्थापित झाले त्यापूर्वी, डोंगरांपूर्वी, मला निर्माण केले;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पर्वत त्यांच्या जागेवर स्थिर झाले नव्हते, डोंगर निर्माण होण्यापूर्वी माझा जन्म झाला होता,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पर्वत स्थापित झाले त्यापूर्वी, आणि टेकड्यापूर्वी, माझा जन्म झाला.