Psalms 100:1 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
हे पृथ्वी, परमेश्वरासाठी गा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
उपकार मानण्याचे स्तोत्र. अहो पृथ्वीवरील सर्व लोकहो, परमेश्वराचा जयजयकार करा,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे समस्त पृथ्वी, याहवेहसाठी जयघोष कर.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे सर्व पृथ्वी, परमेश्वरासाठी हर्षनाद करा.