Psalms 101:8 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मी या देशात राहाणाऱ्या वाईट लोकांचा नेहमी नाश करेन. दुष्ट लोकांनी परमेश्वराचे शहर सोडून जावे यासाठी मी त्यांच्यावर जबरदस्ती करेन.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
देशातल्या सर्व दुर्जनांचा मी रोज सकाळी विध्वंस करीत जाईन, म्हणजे परमेश्वराच्या नगरातून दुष्टाई करणार्या सर्वांचा उच्छेद होईल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दररोज सकाळी मी आपल्या राज्यातील दुर्जनांना नष्ट करेन; याहवेह देवाच्या या नगरीतील प्रत्येक दुष्टाचा मी नायनाट करेन.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
देशातल्या सर्व वाईटांचा मी रोज सकाळी नाश करत जाईन; वाईट करणाऱ्या सर्वांना मी परमेश्वराच्या नगरातून काढून टाकेन.