Psalms 102:18 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पुढील पिढीसाठी या गोष्टी लिहून ठेव आणि पुढे ते लोक परमेश्वराची स्तुती करतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पुढच्या पिढीसाठी हे लिहून ठेवले जाईल; पुढे उत्पन्न होणारी प्रजा परमेशाचे स्तवन करील;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
भावी पिढ्यांच्या हितासाठी हे सर्व नमूद करून ठेवले जावो, जे आजपर्यंत अस्तित्वात नाहीत, तेही याहवेहची स्तुती करतील:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पुढील पिढीसाठी हे लिहून ठेवले जाईल, आणि अजून ज्या लोकांचा जन्म झाला नाही ते परमेश्वराची स्तुती करतील.