Psalms 102:6 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मी वाळवंटात राहणाऱ्या घुबडाप्रमाणे एकाकी आहे. जुन्या पडझड झालेल्या इमारतीतल्या घुबडाप्रमाणे मी एकाकी आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी रानातल्या पाणकोळ्यासारखा झालो आहे. वैराण प्रदेशातील घुबडाप्रमाणे मी झालो आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ओसाड प्रदेशातील घुबडासारखा, भग्नावशेषातील घुबडासारखा मी झालो आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी अरण्यातल्या घुबडाप्रमाणे झालो आहे. मी ओसाड ठिकाणातल्या गरुडाप्रमाणे झालो आहे.