Psalms 102:7 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मी झोपू शकत नाही. मी छपरावर असलेल्या एकाकी पक्ष्याप्रमाणे आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी जागरण करीत आहे, धाब्यावर एकटे राहणार्या चिमण्यासारखा मी झालो आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी जागाच राहतो. छपरावर एकाकी असणार्या पक्ष्यासारखा मी झालो आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी जागरण करीत आहे; धाब्यावर एकटे राहणाऱ्या एकाकी पक्ष्याप्रमाणे मी आहे.