Psalms 102:9 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
माझे अन्न हे माझे सर्वांत मोठे दु:ख आहे. माझे अश्रू माझ्या पेयात पडतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी भाकरीप्रमाणे राख खाल्ली आहे; व माझ्या पाण्यात माझी आसवे मिसळली आहेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी अन्न म्हणून राख खात आहे; आणि माझे अश्रू माझ्या पेयात मिश्रित होतात,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी राख भाकरीप्रमाणे खाल्ली आहे, आणि माझ्या पाण्यात माझे अश्रू मिसळले आहेत.